News not found!
आपण आपल्या मुलाचे पालक तर असतोच, शिवाय आपल्या आसपासच्या विशेषत: ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्वांचेच काही प्रमाणात पालक असतो. आपण आपले स्वत:चेही पालक असतोच. पालकत्वाच्या आणि शिक्षणाबद्दलच्या आपल्या धारणा विकसित करण्यासाठी आपल्या मनाबुद्धीला भरपूर खाद्य लागतं. भरपूर पुस्तकं, संशोधनांचे निष्कर्ष, संबंधित विषयांवरचे लेख आणि अधूनमधून विशेष पुस्तकावर, विषयावर चर्चा असं सगळं इथं उपलब्ध आहे.