News not found!
पालकत्व हा जिव्हाळ्याचा असला तरी दुर्लक्षित विषय आहे. सभोवतीच्या जगातल्या प्रत्येक लहान मुलाला समजदार पालकपण मिळावं ही आपली जबाबदारीच असते. यासाठी सामान्यपणे कुणी शिक्षण घेत नाहीत की त्यासाठी कुठले नियम कायदे असत नाहीत. आपल्या धारणांवर विचार करत त्यांना अनुभव अभ्यासाची आणि विवेकाची जोड देऊन आपली पालकनीती तयार होणार असते, ह्या प्रयत्नात आपल्या सोबतीला असेल पालकनीती परिवार.